• अखेर पालिकेला आली जाग
  • अखेर पालिकेला आली जाग
SHARE

धारावी - शिव गंगा चाळीसमोरील कचऱ्याच्या ढिग अखेर उचलण्यात आला. मुंबई लाइव्हच्या बातमीनंतर पालिकेच्या जी-उत्तर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी साफसफाई केली. 'स्वच्छता मोहीम अभियान कागदोपत्रीच' या शीर्षकाखाली २१ ऑक्टोबरला 'मुंबई लाईव्ह'नं बातमी दाखवली होती. त्यानंतरच पालिका जागी झाली. त्यामुळे इथल्या रहिवाशांनी समाधान व्यक्त केलंय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या