उत्सवाची कुऱ्हाड या झाडांवर

 Mumbai
उत्सवाची कुऱ्हाड या झाडांवर
उत्सवाची कुऱ्हाड या झाडांवर
उत्सवाची कुऱ्हाड या झाडांवर
See all

अँटॉप हिल - नवरात्रौत्सवासाठी मुंबईकर जोरदार तयारीला लागले आहेत. मात्र या उत्सवाची कुऱ्हाड अँटॉप हिलमधल्या झाडांवर पडली आहे. अँटॉप हिलच्या सी. जी. एस कॉलनी सेक्टर 6 मध्ये झाडांची तोडणी करण्यात आली. नवरात्रीमध्ये रोषणाईसाठी लावल्या जाणाऱ्या लायटिंगच्या कामासाठी ही झाडांची तोडणी केली जात आहे.

Loading Comments