6 डिसेंबरला पालिका कर्मचाऱ्यांना हाफ डे

 Pali Hill
6 डिसेंबरला पालिका कर्मचाऱ्यांना हाफ डे

मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी, 6 डिसेंबरला पालिकेच्या कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आलीय. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कर्माचारी-अधिकारी वर्गाला सुट्टी लागू होणाराय. यासंबंधीचे परिपत्रक पालिकेच्या कामगार विभागाकडून जारी करण्यात आलंय.

Loading Comments