धर्मस्थळ तोडण्याला रहिवाशांचा विरोध

 wadala
धर्मस्थळ तोडण्याला रहिवाशांचा विरोध

वडाळा - भैरवनाथ गावदेवता हे धर्मस्थळ तोडण्यात आलं. 97 वर्ष जुनं असलेलं धर्मस्थळ असं अचानक तोडल्यानं नागरिकांना याचा धक्काच बसला. उच्च न्यायालयाच्या आदेशावरून धर्मस्थळ तोडलं जातंय याची नोटीस महिन्याभरापूर्वी नागरिकांना दिली होती. यासाठी संबंधित कायेदशीर कागदपत्र पालिकेकडे इथल्या रहिवाशांनी दाखवले होते. परंतु त्यांनंतर ही पालिकेनं या धर्मस्थळावर हातोडा मारला, असं इथल्या रहिवाशांनी स्पष्ट केलं. तसंच पुन्हा नव्यानं इथं धर्मस्थळ उभे करू असं मत रहिवासी आशा वाडेकर यांनी व्यक्त केले. 

Loading Comments