धर्म स्थळावर पालिकेचा हातोडा

 Mumbai
धर्म स्थळावर पालिकेचा हातोडा
धर्म स्थळावर पालिकेचा हातोडा
धर्म स्थळावर पालिकेचा हातोडा
धर्म स्थळावर पालिकेचा हातोडा
See all

धारावी - जुन्या धर्म स्थळावर पालिकेच्या जी - उत्तर विभागाने गुरुवारी हातोडा मारला. या कारवाईत धारावी 90 फूट रस्त्यालगतची चार छोटी धर्म स्थळे भुईसपाट करण्यात आलीत. यावेळी मंदिर विश्वस्तानी काही भक्तांसह पालिकेच्या तोडक कारवाईला विरोध केला. मात्र पोलिसांच्या चोख बंदोबस्तात पालिका अधिकाऱ्यांनी त्यांचा विरोध मोडीत काढला आणि कारवाई पूर्ण केली. त्यामुळे धारावीत प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तमाम नागरिकांचा रोष पाहता तोडक कारवाईला स्थगिती देण्यात आल्याने वातावरण निवळले.

Loading Comments