पालिका कर्मचाऱ्यांच्या बोनसचा निर्णय लांबला

  Pali Hill
  पालिका कर्मचाऱ्यांच्या बोनसचा निर्णय लांबला
  मुंबई  -  

  मुंबई - पालिका कर्मचाऱ्यांना बोनसवाढीच्या निर्णयासाठी सोमवारपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. शनिवारी या संदर्भाची बैठक पार पडणार होती. पण या बैठकीला विरोधी पक्षांच्या नेत्यांनी गैरहजेरी लावल्याने ही बैठकच झाली नाही. त्यामुळे बोनसवाढीचा निर्णय लांबणीवर पडला. दरम्यान पालिकेचे सर्वच कर्मचारी संघटनांनी यंदा 20 हजार रुपये बोनस वा सानुग्रह अनुदानाची मागणी केली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.