अवैध फेरीवाल्यांवर कारवाई

 BMC
अवैध फेरीवाल्यांवर कारवाई

फोर्ट - डी. एन. रोडवर 15 फेरीवाले आणि 8 स्टॉलधारकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान खाद्यपदार्थांचे स्टाँल, मोबाइल कव्हर आणि कॉर्ड्स विकणाऱ्यांवर पालिकेनं कारवाई केली. अचानक झालेल्या कारवाईमुळे फेरीवाल्यांची तारांबळ उडाली.

Loading Comments