गटाराचं पाणी रस्त्यावर

 Kurla
गटाराचं पाणी रस्त्यावर
गटाराचं पाणी रस्त्यावर
See all

कुर्ला - उम्रवाडी परिसरातील गटाराचं पाणी झाकण नसल्यामुळे बाहेर वाहू लागलंय. ज्यामुळे इथून प्रवास करणाऱ्या स्थानिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. याविषयी अनेकदा तक्रार करुन पालिका लक्ष देत नसल्याचं स्थानिकांचा आरोप आहे. तसंच याविषयी वॉर्ड ऑफिसरला संपर्क केला असता त्यांनी बोलायला नकार दिला.

Loading Comments