'उरलेल्या कारवाई निवडणुकीनंतरच'

 Sandhurst Road
'उरलेल्या कारवाई निवडणुकीनंतरच'

सँडहर्स्ट रोड - अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाई आता निवडणुकीनंतर होईल असे स्पष्ट निर्देश सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरूरकर यांनी दिले आहेत. निवडणुकीचे वाढलेले काम यामुळे सध्या ही कारवाई थांबवण्यात आल्याचं त्यांनी ‘मुंबई लाइव्ह’शी बोलताना त्यांनी सांगितले. तसेच याकाळात फेरीवाल्यांवर नजर ठेवून नक्की कुठे धंदे चालू आहेत याबत अपडेट घेण्याचे आदेश शिरूरकर यांनी दिले आहेत. मात्र कारवाई ही निवडणुकीनंतरच होईल असं त्यांनी स्पष्ट केले.

Loading Comments