क्रॉफर्ड मार्केट अतिक्रमण मुक्त

 Fort
 क्रॉफर्ड मार्केट अतिक्रमण मुक्त
 क्रॉफर्ड मार्केट अतिक्रमण मुक्त
 क्रॉफर्ड मार्केट अतिक्रमण मुक्त
 क्रॉफर्ड मार्केट अतिक्रमण मुक्त
 क्रॉफर्ड मार्केट अतिक्रमण मुक्त
See all

क्रॉफर्ड मार्केट - पालिका आयुक्त अजॉय मेहता यांच्या आदेशानुसार रस्ते, पदपथ, वाहने फेरीवाल्यांच्या अतिक्रमणापासून मुक्त करण्यासाठी मोहीम राबवण्यात आली. त्यानुसार सी विभागातील लोकमान्य टिळक मार्गावरील पोलीस आयुक्त कार्यालय ते मोहम्मद अली रोडवरील क्रॉफर्ड मार्केट आणि पदपथावर ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यांवर सी विभागातील सहाय्यक आयुक्त जीव घेगडमल यांनी पोलिसांच्या मदतीने सर्व अतिक्रमण आणि अनधिकृत फेरीवील्यांना हटवले. या वेळी लोकमान्य टिळक मार्ग फेरीवालामुक्त करण्यात आला आहे. 'फेरीवाल्यांमुळं पोलीस चौकी ते पी. डी. मार्ग येथे जाण्यासाठी अर्धा तास लागत होता', 'आता तो फक्त सहा मिनिटं लागत आहे', अशी माहिती जीवक घेगडमल यांनी दिली.

Loading Comments