फूटपाथ दुरुस्तीचे काम पूर्ण

 Mazagaon
फूटपाथ दुरुस्तीचे काम पूर्ण

किल्लेदार स्ट्रीट - भायखळामधील किल्लेदार स्ट्रीट येथील बापूराव जगताप मार्गावर फूटपाथ बनवण्याचे काम पालिकेतर्फे पूर्ण करण्यात आले. येथील बाल नवरात्रोत्सव मंडळाने फूटपाथ दुरुस्ती करण्यासाठी इ वॉर्ड मध्ये अर्ज केला होता. अर्ज मिळाल्यानंतर पालिकेतर्फे लगेचच फूटपाथ बनवण्याचे काम हाती घेतले, आणि फुटपाथ दुरुस्ती करण्याचे काम पूर्ण केले.

Loading Comments