अखेर गाळउपसा सुरू...

 Bhandup
अखेर गाळउपसा सुरू...
अखेर गाळउपसा सुरू...
See all

टॅंक रोड - भांडुप पश्चिमेकडील टँक रोडलगत असलेल्या नाल्यातील गाळ काढण्यास पालिकेला अखेर मुहूर्त मिळाला. सोमवारपासून पालिकेने हे गाळ काढण्याचे काम हाती घेतले. नाल्यामध्ये साचलेल्या गाळामुळे पाणी रस्त्यांवरून , तसेच चाळींमधून वाहू लागले होते. त्यामुळे नागरिकांना त्रास होत होता. स्थानिकांच्या तक्रारीनंतर पालिकेने हे काम हाती घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसंच जेसीबीच्या साहाय्याने गाळ काढण्यात येत असल्याचे पालिकेने सांगितले.

Loading Comments