व्ह्युइंग गॅलरीतून मुंबई दर्शन

  Pali Hill
  व्ह्युइंग गॅलरीतून मुंबई दर्शन
  मुंबई  -  

  मुंबई - सीएसटी स्थानकाच्या पूर्व बाजुला जोडणाऱ्या भूमिगत पादचारी मार्गाच्यावर एक व्ह्युईंग गॅलरी करण्याचा निर्णय पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी घेतला आहे. यासंबंधीचा प्रशासकीय प्रस्ताव तयार करण्याचे आदेश मंगळवारी आयुक्तांनी ए विभागाला दिले आहेत. आयुक्तांनी मंगळवारी ए विभागातील परिसराची पाहणी करत येथील सोयी-सुविधांचा आढावा घेतला. त्याद्वारे व्ह्युईंग गॅलरीची गरज त्यांनी व्यक्त करत यासंबंधीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पर्यटकांना फोटोग्राफी करणं अत्यंत सोपं होणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.