SHARE

कुंभारवाडा - मुंबई लाइव्हच्या बातमीची दखल घेत पालिका प्रशासन आणि पोलिसांनी ग्रँटरोडच्या स्कायवॉकवरचे अतिक्रमण हटवून तिथे 24 तास वॉचमनही तैनात केलेत. ग्रँटरोडच्या स्कायवॉकवर बेघर, अाश्रितांनी संसार थाटला होता. तसंच या स्कायवॉकवर गर्दुल्यांचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढल्याची बातमी मुंबई लाइव्हनं दिली होती. त्याची दखल घेत प्रशासनान अखेर ही कारवाई केली आहे. पालिकेनं उचललेल्या या पावलामुळे प्रवासी आणि विशेषतः महिलांना या स्कायवॉकवरून आता निर्धास्तपणे जाता येईल

संबंधित विषय
ताज्या बातम्या