उद्यानाची दुरुस्ती संथगतीने

 Mulund
उद्यानाची दुरुस्ती संथगतीने
उद्यानाची दुरुस्ती संथगतीने
See all

अरुणोदयनगर - मुलुंड पूर्वेकडील अरुणोदयनगर येथील जिवा महाला उद्यानाची दुरावस्था झालेली आहे. या उद्यानाच्या प्रवेश द्वाराची भिंतही कोसळली आहे. पालिका प्रशासनाने या उद्यानाच्या दुरुस्तीच्या कामास सुरुवात केली आहे. पण हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे.

या उद्यानाच्या दुरुस्तीबरोबरच लहान मुलांच्या खेळण्याच्या सर्व सामग्रीची दुरुस्ती करणेही गरजेचे आहे. मात्र दुरुस्तीचे काम संथगतीने सुरू असल्याने ऐन सुट्टीच्या दिवसांत लहान मुलांना खेळण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

Loading Comments