पावसामुळे कोसळली भिंत

 Chembur
पावसामुळे कोसळली भिंत

चेंबूर - गेल्या काही दिवसांपासून संततधार पावसाने मुंबईला झोडपून काढले आहे. दरम्यान मुसळधार पावसामुळे चेंबूर येथील वाशीनाका, एचपीसीएल कॉलनी कर्मचारी वसाहतीच्या खाजगी रस्त्यावरील भिंत कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ही भिंत शेजारी असलेल्या थ्री फेज लाईनवर कोसळली असती तर मोठा अपघात घडला असता.

Loading Comments