बस स्टॉप की गटार ?


  • बस स्टॉप की गटार ?
  • बस स्टॉप की गटार ?
  • बस स्टॉप की गटार ?
SHARE

कुर्ला - राहुलनगर परिसरातल्या बस स्टॉपची दुरवस्था झालीय. हा बस स्टॉप आहे की गटार हेच कळत नाही. गटाराचे झाकण तुटल्याने प्रवाशांना इथे धड उभे राहता येत नाही आहे. बस स्टॉपजवळ खड्डे पडलेत शिवाय स्टॉपवर उकिरडा झालाय. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे.

 

 

"एकतर बस लवकर येत नाही. त्यात या बस स्टॉपवर  उभे रहायची सोय नाही. स्टॉपवर असलेले उघडे गटार बंद करावे, जेणे करून बस स्टॉपवर उभे राहता येईल. तसेच कचरा साफ करावा," अशी मागणी स्थानिक प्रवासी शान शेख यांनी केलीय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या