उड्डाणपुलाखाली जुन्या गाड्यांचा ढीग

 Goregaon
उड्डाणपुलाखाली जुन्या गाड्यांचा ढीग
उड्डाणपुलाखाली जुन्या गाड्यांचा ढीग
उड्डाणपुलाखाली जुन्या गाड्यांचा ढीग
उड्डाणपुलाखाली जुन्या गाड्यांचा ढीग
See all

गोरेगाव - येथील चेकनाका भागातल्या वाहतूक चौकीच्या मागे अपघातग्रस्त गाड्या ठेवल्या जातात. अनेक वर्षांपासून अपघातात नुकसान झालेल्यांचा या गाड्या, तसंच मुदत संपल्यानं आरटीओनं ताब्यात घेतलेल्या गाड्यांचा आता येथे ढीगच लागलाय. धूळ खात पडलेल्या या गाड्यांचा नाहक त्रास स्थानिकांना होतोय. फ्लायओव्हरच्या खाली गाड्या उभ्या करू नका, या हायकोर्टाच्या आदेशाचंही यातून उल्लंघन होतंय.

Loading Comments