Advertisement

अघटीत

इंडोनेशियातील सुलासेवी बेटाला ७.५ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के बसले आहेत. याठिकाणी त्सुनामी आली असून त्यामुळे या भागातील ८०० हून अधिक जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या बेटावर १० फूट उंचीच्या लाटा आल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले.

अघटीत
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा