Advertisement

दुर्दैवी

गोरेगावातील आंबेडकर नगरमध्ये घराबाहेरील उघड्या गटारात पडून वाहून गेलेला दोन वर्षांच्या दिव्यांश सिंह याचा ३७ तासांनंतर अद्यापही शोध सुरुच आहे. या शोध मोहिमेदरम्यान बचाव पथकाने दहा किमी लांबीची ड्रेनेज लाईन तपासली मात्र, त्याचा अद्याप पत्ता लागलेला नाही.

दुर्दैवी
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा