SHARE

छत्तीसगढमधल्या सुकमा येथे झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफच्या 26 जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले. मात्र असे किती जवान हुतात्मे होतील? असाच प्रश्न प्रदीप म्हापसेकर यांनी रेखाटलेल्या या व्यंगचित्रातून उपस्थित होत आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या