• भटक्या गायींमुळे वाहनांना त्रास
SHARE

मस्जिद बंदर - येथील कर्नाक रोड येथे नेहमी येणाऱ्या भटक्या गायींमुळे वाहनचालकांना त्रास होतोय. विशेष म्हणजे ऐन गर्दीच्या वेळी ही या गाई या रस्त्यावर येत असल्यामुळे वाहतुकीची समस्याही निर्माण होते. गायींच्या या समस्येकडे पोलिसांनी लक्ष देऊन वाहतूक कोंडी होऊ नये याची दक्षता घ्यावी, अशी मागणी होते आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या