गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान

 Borivali
गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान
गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान
गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान
गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान
गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान
See all
  • भानू प्रताप सिंह
  • सिविक

बोरिवली - गांधी जयंतीनिमित्त रविवारी नॅशनल पार्कमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या सफाई अभियानात प्रभुत्व एज्युकेशन मेडिकल ट्रस्ट, मंजर आवाज एनएल कॉलेज यांनी सहभाग घेतला. या स्वच्छता अभियानात सुमारे ३५० मुलांनी सहभाग घेतला. यावेळी नगरसेविका रिद्धी खुरसंगे, माजी नगरसेवक भास्कर खुरसंगे, राजेश खुरसंगे, अमिषा पारेख यांची उपस्थिती होती.

Loading Comments