राष्ट्रीय स्वच्छता अभियान

 Kings Circle
राष्ट्रीय स्वच्छता अभियान
राष्ट्रीय स्वच्छता अभियान
See all

माटुंगा - महानगरपालिकेचा घन कचरा व्यवस्थापन विभाग आणि स्वच्छ मुंबई प्रबोधन यांच्या वतीने 'राष्ट्रीय स्वच्छता अभियान' राबवण्यात आला. माटुंगातल्या भाऊदाजी रोड परिसरात गुरुवारी हे अभियान राबवण्यात आले. तसेच कचऱ्याची योग्यरीत्या विल्हेवाट लावणे आणि कचरा कचराकुंडीतच टाकावा असे आव्हान एफ उत्तर पालिकेचे सहाय्यक आयुक्तांनी केले. 'नागरिकांनी स्वच्छ मुंबई अभियानाला सहकार्य करावे' असेही पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

Loading Comments