Advertisement

कचऱ्याच्या साम्राज्यामुळे नागरिक त्रस्त


कचऱ्याच्या साम्राज्यामुळे नागरिक त्रस्त
SHARES

गोरेगाव - गोरेगाव पश्चिमयेथील भगतसिंग नगर 1 परिसरात कचऱ्याचे साम्राज्य परसलंय. यामुळे परिसरात डेंग्यू,मलेरिया सारख्या आजारा पसरलेत. भगतसिंगनगर 1 मध्ये सुविधानगर मध्ये 700 घरं आहेत. त्या घरांतून खुल्या जागेत कचरा टाकला जातो. विशेष म्हणजे पालिकेचे दत्तक वस्ती योजनेचे कर्मचारी घरोघरी कचरा उचलायला येत नसल्यानं आम्हाला कचरा असा उघड्यावर टाकावा लागत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. नगरसेविका प्रमिला शिंदे यांना वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष करत असल्याचं नागरिकांनी म्हटलंय. याबाबत आयुक्त संतोष धोंडे यांना विचारले असता त्यांनी आयुक्त संतोष धोंडे यांनी सांगितले की लवकरच कारवाई करण्याचे आदेश देऊ असं मुंबई लाईव्हशी बोलताना सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा