Advertisement

नवी मुंबईतल्या पावणे एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग

नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीमध्ये कंपनीला भीषण आग लागली आहे.

नवी मुंबईतल्या पावणे एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग
SHARES

नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीमध्ये कंपनीला भीषण आग लागली आहे. वेस्ट क्लाय पॉलिकॅब या रासायनिक कंपनीला आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच पाच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

कंपनीमध्ये काही कामगार अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.


(सविस्तर वृत्त लवकरच)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा