SHARE

ताडदेव परिसरामधील महाराष्ट्रनगर एम. पी. मिल्सच्या शेजारी असलेल्या प्रसिद्ध इम्पेरियल टॉवरमध्ये (ट्विन्स टॉवर) शुक्रवारी सकाळी मोठा अपघात होता होता टळला. सकाळी आठच्या सुमाराच इम्पेरियल टॉवरच्या पार्किंग लॉटचा स्लॅब अचानक कोसळला. सुदैवाने त्यावेळी पार्किंग लॉटमध्ये कोणी नसल्याने जखमी झाल्याचे वृत्त नाही. पण या दुर्घटनेत 10 दुचकींचे नुकसान झाले आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या