Advertisement

काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचं धरणं


काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचं धरणं
SHARES

आझाद मैदान - भोपाळ पोलिसांनी कैदेतील मुस्लिम तरुणाला भाजपा सरकारनं नियमांचा फायदा घेत बनावट चकमकीत ठार केलं असा आरोप करून त्याच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष निजामुद्दीन रायीन यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात आलं.

संबंधित विषय
Advertisement