Advertisement

NDRF आणि NSSचं कोरोनाव्हारस विरोधात जनजागृती अभियान

कोरोनाच्या नियमांची जनजागृती व्हावी म्हणून मोहीम देखील राबवली जात आहे.

NDRF आणि NSSचं कोरोनाव्हारस विरोधात जनजागृती अभियान
SHARES

मुंबईसह देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी सरकारनं लोकांना मास्क, सामाजिक अंतर आणि अनेक नियमांचं पालन करण्याचे आदेश दिले आहेत. यासह कोरोनाच्या नियमांची जनजागृती व्हावी म्हणून मोहीम देखील राबवली जात आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाविद्यालयातील एनडीआरएफ आणि एनएसएस युनिटच्या वतीनं १३ ऑक्टोबर रोजी जनजागृती मोहीम राबवली जात आहे. यात कांदिवलीच्या निरांजना मजीठिया महाविद्यालयातील विद्यार्थी या मोहिमेत सहभागी होते.

जनजागृती अभियान मथुरादास रोड - अतुल टॉवर - शिवाजी रोड - एम.जी. इथं राबवण्यात आलं. सकाळी ११.३० वाजता जनजागृती मोहीम सुरू झाली. एनडीआरएफच्या अधिकाऱ्यासंह महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शिक्षकांनीही या मोहिमेत भाग घेतला.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा