Advertisement

Coronavirus pandemic : राज्यात ६६०३ नवे रुग्ण, १९८ जणांचा दिवसभरात मृत्यू

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ११ लाख ९१ हजार ५४९ नमुन्यांपैकी २ लाख २३ ७२४ नमुने पॉझिटिव्ह (१८.७७ टक्के) आले आहेत.

Coronavirus pandemic : राज्यात ६६०३ नवे रुग्ण, १९८ जणांचा दिवसभरात मृत्यू
SHARES

 राज्यात आज कोरोनाच्या ४६३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख २३ हजार १९२ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ५५.०६ टक्के एवढे झाले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ६६०३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ९१ हजार ६५ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ११ लाख  ९१ हजार ५४९ नमुन्यांपैकी २ लाख २३ ७२४ नमुने पॉझिटिव्ह (१८.७७ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ३८ हजार  ७६२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४७ हजार ७२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १९८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२२ टक्के एवढा आहे. 

राज्यात नोंद झालेले १९८ मृत्यू हे मुंबई मनपा-६२, ठाणे-२८, नवी मुंबई मनपा-८, पालघर-३, रायगड-३, पनवेल मनपा-३, नाशिक मनपा-५, अहमदनगर-१, जळगाव-८, जळगाव मनपा-२, पुणे-४, पुणे मनपा-२७, पिंपरी-चिंचवड मनपा-५,सोलापूर मनपा-८, सातारा-८, कोल्हापूर-३, सांगली-मिरज-कुपवाड मनपा-२, औरंगाबाद-३, औरंगाबाद मनपा-५,जालना-३, बीड-१, नांदेड-२, अकोला मनपा-२, यवतमाळ-१, नागपूर मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधीत रुग्ण- (८७,८५६), बरे झालेले रुग्ण- (५९,२३८), मृत्यू- (५०६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(११), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३,५४३)

ठाणे: बाधीत रुग्ण- (५२,७३३), बरे झालेले रुग्ण- (२१,२५२), मृत्यू- (१४१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३०,०६३)

पालघर: बाधीत रुग्ण- (८३०४), बरे झालेले रुग्ण- (३७९४), मृत्यू- (१५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४३५७)

रायगड: बाधीत रुग्ण- (६६६८५), बरे झालेले रुग्ण- (३२५९), मृत्यू- (१२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२९९)

रत्नागिरी:  बाधीत रुग्ण- (७९९), बरे झालेले रुग्ण- (५२१), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५०)

सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (२४९), बरे झालेले रुग्ण- (१९६), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८)

पुणे: बाधीत रुग्ण- (३१,७०४), बरे झालेले रुग्ण- (१४,८१०), मृत्यू- (९६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५,९३२)

सातारा:  बाधीत रुग्ण- (१४६०), बरे झालेले रुग्ण- (८५७), मृत्यू- (६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (५४१)

सांगली: बाधीत रुग्ण- (५०१), बरे झालेले रुग्ण- (२६८), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२०)

कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (१०२४), बरे झालेले रुग्ण- (७५८), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५०)

सोलापूर: बाधीत रुग्ण- (३४९२), बरे झालेले रुग्ण- (१८४७), मृत्यू- (३२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३२३)

नाशिक: बाधीत रुग्ण- (६०१७), बरे झालेले रुग्ण- (३३४३), मृत्यू- (२६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४१४)

अहमदनगर: बाधीत रुग्ण- (६५२), बरे झालेले रुग्ण- (४४७), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८७)

जळगाव: बाधीत रुग्ण- (४८४६), बरे झालेले रुग्ण- (२७७४), मृत्यू- (३१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१७६०)

नंदूरबार: बाधीत रुग्ण- (२०९), बरे झालेले रुग्ण- (१४३), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५७)

धुळे: बाधीत रुग्ण- (१३६७), बरे झालेले रुग्ण- (७६६), मृत्यू- (६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (५३०)

औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (७१९७), बरे झालेले रुग्ण- (३२८५), मृत्यू- (३१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५९८)

जालना: बाधीत रुग्ण- (८४५), बरे झालेले रुग्ण- (४५६), मृत्यू- (३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५५)

बीड: बाधीत रुग्ण- (१६८), बरे झालेले रुग्ण- (१०१), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (६३)

लातूर: बाधीत रुग्ण- (५३२), बरे झालेले रुग्ण- (२६५), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४०)

परभणी: बाधीत रुग्ण- (१४२), बरे झालेले रुग्ण- (९२), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४६)

हिंगोली: बाधीत रुग्ण- (३०१), बरे झालेले रुग्ण- (२६०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४०)

नांदेड: बाधीत रुग्ण- (४५५), बरे झालेले रुग्ण (२४२), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९५)

उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (३०९), बरे झालेले रुग्ण- (२०२), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९६)

अमरावती: बाधीत रुग्ण- (७३६), बरे झालेले रुग्ण- (५२८), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१७७)

अकोला: बाधीत रुग्ण- (१७५३), बरे झालेले रुग्ण- (१२७२), मृत्यू- (९१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८९)

वाशिम: बाधीत रुग्ण- (१४३), बरे झालेले रुग्ण- (९५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४५)

बुलढाणा: बाधीत रुग्ण- (३६७), बरे झालेले रुग्ण- (१९०), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६४)

यवतमाळ: बाधीत रुग्ण- (३६७), बरे झालेले रुग्ण- (२५३), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१००)

नागपूर: बाधीत रुग्ण- (१८२४), बरे झालेले रुग्ण- (१३३३), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७४)

वर्धा: बाधीत रुग्ण- (२६), बरे झालेले रुग्ण- (१३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२)

भंडारा: बाधीत रुग्ण- (९८), बरे झालेले रुग्ण- (८०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८)

गोंदिया: बाधीत रुग्ण- (१९३), बरे झालेले रुग्ण- (११५), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७६)

चंद्रपूर:  बाधीत रुग्ण- (१२४), बरे झालेले रुग्ण- (६७३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५१)

गडचिरोली: बाधीत रुग्ण- (९३), बरे झालेले रुग्ण- (६४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८)

इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (१५३), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२७)

एकूण: बाधीत रुग्ण-(२,२३,७२४), बरे झालेले रुग्ण-(१,२३,१९२), मृत्यू- (९४४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१९),ॲक्टीव्ह रुग्ण-(९१,०६५)

 (टीप- ही माहिती केंद्रसरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

Read this story in English
संबंधित विषय