निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आधारकार्ड बनवण्याची मोहीम

 Goregaon
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आधारकार्ड बनवण्याची मोहीम
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आधारकार्ड बनवण्याची मोहीम
See all

गोरेगाव - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरे कॉलनीच्या युनिट क्रमांक 29 मध्ये आधारकार्ड आणि पॅन कार्ड बनवण्याची मोहीम सुरू आहे. वॉर्ड क्रमांक 53 मध्ये आजही नागरिक आधार कार्ड आणि पॅन कार्डपासून वंचित आहेत. यासह परिसरात शौचालयाची सुविधा नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या वेळी मनसेचे तालुकाध्यक्ष अख्तर शेख म्हणाले की, इथल्या नगरसेवकांनी नागरिकांची एकदाही भेट घेतलेली नाही.

Loading Comments