Advertisement

COVID-19 Resources & Information, Mumbai Ward E: लोअर परळ, भायखळा, वरळी

इ वाॅर्डमधील भायखळा, नागपाडा, रे रोड, डाॅकयार्ड रोड, चिंचपोकळी इ. परिसरातील कोरोना उपचार केंद्र, टेलिमेडिसीन देणारे डाॅक्टर्स, अॅम्ब्युलन्स, लॅब, घरपोच जेवण पोहोचवणारी व्यवस्था, औषध दुकाने इत्यादींची माहिती तुम्हाला इथं मिळू शकेल.

COVID-19 Resources & Information, Mumbai Ward E: लोअर परळ, भायखळा, वरळी
SHARES

कोरोनाची दुसरी लाट संपूर्ण देशासाठी विनाशकारी ठरत आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने लाॅकडाऊनसह कडक निर्बंध लागू केले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्य, दैनंदिन सुविधा आणि इतर आवश्यक गरजांसंंबंधीची माहिती मिळणं अत्यावश्यक झालं आहे. या माहितीची गरज लक्षात घेऊन मुंबई लाइव्ह सर्व माहिती एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी मुंबई लाइव्ह प्रत्येक वॉर्डातील सर्व सेवांची माहिती देणारं पेज तयार करत आहे.

या प्रत्येक पेजवर आम्ही वॉर्डमधील महत्त्वाची माहिती, जसे दूरध्वनीवरून सल्ला देणारे डाॅक्टर, रुग्णालये / जम्बो कोविड सुविधा, 24x7 चालू असलेली आणि होम डिलिव्हरी देणारी औषधांची दुकानं, खाद्यान्न व किराणा मालांची दुकानं, ऑक्सिजन सिलिंडर पुरवठादारांचा तपशील, आरटी-पीसीआर आणि रक्त तपासणी सुविधा आणि इतर बरीच माहिती उपलब्ध करून देत आहोत.

आम्ही या पेजवरील माहिती शक्य तितकी अद्ययावत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. एखाद्या माहितीबद्दल काही शंका असल्यास आपणास विनंती आहे की, ती माहिती आपण पुन्हा तपासून घ्यावी.

इतर वाॅर्डच्या लिंक्स

COVID-19 Resources & Information for Ward FN

COVID-19 Resources & Information for Ward K/E

COVID-19 Resources & Information for Ward P/S

टेलि कन्सल्टिंग डाॅक्टर्स

8am to 12pm

 • Dr Tushar shah- 9321469911
 • Dr M Bhatt- 9320407074
 • Dr D Doshi - 9820237951
 • Dr D Rathod- 8879148679
 • Dr Gwalani - 8779835257
 • Dr Kansara - 8369846412

12pm to 4pm

 • Dr G Kamath - 9136575405
 • Dr S Manglik - 9820222384
 • Dr J Jain - 7021092685
 • Dr A Thakkar - 9321470745
 • Dr L Bhagat - 9820732570
 • Dr N Shah- 9821140656
 • Dr S Phanse - 8779328220
 • Dr JShah - 9869031354

4pm to 8pm

 • Dr N Zaveri - 9821489748
 • Dr S Ansari - 7045720278
 • Dr L Kedia - 9321470560
 • Dr B Shukla - 9321489060
 • Dr S Halwai - 9867379346
 • Dr M Kotian - 8928650290

8pm to 11pm

 • Dr N Kumar - 8104605550
 • Dr P Bhargav - 9833887603

हॉटेल / खाद्य सेवा

 • Ishaara, Address : 8657531988, 8657531989, 3rd Floor, No. 462, Palladium Mall, High Street Phoenix, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai, Maharashtra 400013
 • Sangam Fast Food And Chinese corner, Address : Opp 110, BDD Chawls Worli, Mumbai,Maharashtra 400013

24x7 औषध दुकानं

 • Dreamz Medical & Supermarket 24x7, Address : Shop No 2, Gulmohar C.H.S, NM Joshi Marg, Railway Station (W, near Chisti Hindustani Masjid, opp. Byculla, Mumbai, Maharashtra 400027
 • Byculla Pharmacy & Stores, Address : Shop No 6, Alexander Terrace, Dr Baba Saheb Ambedkar Rd, Byculla East, Byculla, Mumbai, Maharashtra 400027, Phone: 022 6131 4000,

चाचणी प्रयोगशाळा

Metro Plus Pathology Lab, Address : 118 Fida House Molana Azad Road, Duncan Rd, Nagpada, Mumbai, Maharashtra 400008, Phone - 919833810719

D.M. Diagnostics Center, Address : 157, Shop No:2, Abubakar Palace, 159, Dimtimkar Rd, opp. Bombay Sweets, Nagpada, Mumbai, Maharashtra 400008
phone - 919146041614

रुग्णवाहिका

 • Phone - 18001209974

कोविड जम्बो सुविधा / विलगीकरण केंद्रे / कोविड रुग्णालये

 • Phone - 022-23797901

ऑक्सिजन सिलिंडर पुरवठादार / रिफिलर-

 • Raees Ahmed, Phone : 9322415656

किराणा स्टोअर्स

 • Mother's Basket, Address Fortune Garden, Mustafa Bazar, Sant Savata Mali Marg, Mazgaon, Mumbai, Maharashtra 40001
 • Sahakari Bhandar - Mazgaon, Address : Seth Moti Shah Rd, Hathibaug, Byculla East, Mazgaon, Mumbai, Maharashtra 400010, Phone: 022 2371 7293,

स्मशानभूमी

 • Reay Road Hindu CrematoriumSignal Hill Ave, Darukhana, Byculla, Mumbai, Maharashtra 400010
 • Nariyalwadi Cemetery, Address : 69, Sant Savata Mali Marg, beside Bombay Chemicals, Cemetery, Byculla East, Byculla, Mumbai, Maharashtra 400027, Phone: 022 2374 9998,

वेलनेस फॉरएव्हर स्टोअर्स

 • Wellness Forever Store, Jacob circle, Address : Shop no 9A,9B and 9C, Kashinath Building, Maulana Azad Road, Jacob Circle, Satrasta, Mumbai - 400011

कृपया लक्षात घ्या की, आपल्या प्रभागात सुविधा उपलब्ध नसल्यास किंवा मदत मिळत नसेल तर आपल्या जवळचा प्रभागाची माहिती पहा. प्रभाग ‘ई’ मधील रहिवाशांसाठी  'सी' आणि प्रभाग ‘डी’ जवळचे असतील. ही माहिती मिळण्यासाठी संबंधित वॉर्डांच्या लिंकवर क्लिक करा.

मुंबई लाइव्ह कुटुंबाकडून आपल्या चांगल्या आरोग्यासाठी सदिच्छा. घरी रहा, सुरक्षित रहा!

टीपः वरील सर्व तपशील सार्वजनिकपणे उपलब्ध स्त्रोतांमधून मिळवलेले आहेत. आम्ही या तपशिलाची वैयक्तिरित्या पडताळणी केली आहे. मात्र, परिस्थितीनुसार यामधील माहिती बदलली जाऊ शकते. माहितीची सत्यता ही नागरिकांनी आपल्या विवेकबुद्धीने तपासून घ्यावी.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा