Advertisement

COVID-19 Resources & Information, Mumbai Ward M/E: ट्रॉम्बे, घाटकोपर

एम ईस्ट वाॅर्डमधील मानखुर्द, अनुशक्तीनगर, देवनार, चित्ता कँप, शिवाजी नगर इ. परिसरातील कोरोना उपचार केंद्र, टेलिमेडिसीन देणारे डाॅक्टर्स, अॅम्ब्युलन्स, लॅब, घरपोच जेवण पोहोचवणारी व्यवस्था, औषध दुकाने इत्यादींची माहिती तुम्हाला इथं मिळू शकेल.

COVID-19 Resources & Information, Mumbai Ward M/E: ट्रॉम्बे, घाटकोपर
SHARES

कोरोनाची दुसरी लाट संपूर्ण देशासाठी विनाशकारी ठरत आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने लाॅकडाऊनसह कडक निर्बंध लागू केले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्य, दैनंदिन सुविधा आणि इतर आवश्यक गरजांसंंबंधीची माहिती मिळणं अत्यावश्यक झालं आहे. या माहितीची गरज लक्षात घेऊन मुंबई लाइव्ह सर्व माहिती एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी मुंबई लाइव्ह प्रत्येक वॉर्डातील सर्व सेवांची माहिती देणारं पेज तयार करत आहे. 

या प्रत्येक पेजवर आम्ही वॉर्डमधील महत्त्वाची माहिती, जसे दूरध्वनीवरून सल्ला देणारे डाॅक्टर, रुग्णालये / जम्बो कोविड सुविधा, 24x7 चालू असलेली आणि होम डिलिव्हरी देणारी औषधांची दुकानं, खाद्यान्न व किराणा मालांची दुकानं, ऑक्सिजन सिलिंडर पुरवठादारांचा तपशील, आरटी-पीसीआर आणि रक्त तपासणी सुविधा आणि इतर बरीच माहिती उपलब्ध करून देत आहोत.

आम्ही या पेजवरील माहिती शक्य तितकी अद्ययावत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. एखाद्या माहितीबद्दल काही शंका असल्यास आपणास विनंती आहे की, ती माहिती आपण पुन्हा तपासून घ्यावी.

इतर वाॅर्डच्या लिंक्स

COVID-19 Resources & Information for Ward F South

COVID-19 Resources & Information for Ward G South

COVID-19 Resources & Information for Ward G North

वाॅर्ड 'एमई' मधील महत्त्वपूर्ण माहिती :

टेलि कन्सल्टिंग डाॅक्टर्स

8am to 12pm

  • Dr Tushar shah- 9321469911
  • Dr M Bhatt- 9320407074
  • Dr D Doshi - 9820237951
  • Dr D Rathod- 8879148679
  • Dr Gwalani - 8779835257
  • Dr Kansara - 8369846412

12pm to 4pm

  • Dr G Kamath - 9136575405
  • Dr S Manglik - 9820222384
  • Dr J Jain - 7021092685
  • Dr A Thakkar - 9321470745
  • Dr L Bhagat - 9820732570
  • Dr N Shah- 9821140656
  • Dr S Phanse - 8779328220
  • Dr JShah - 9869031354

4pm to 8pm

  • Dr N Zaveri - 9821489748
  • Dr S Ansari - 7045720278
  • Dr L Kedia - 9321470560
  • Dr B Shukla - 9321489060
  • Dr S Halwai - 9867379346
  • Dr M Kotian - 8928650290

8pm to 11pm

  • Dr N Kumar - 8104605550
  • Dr P Bhargav - 9833887603

हॉटेल / खाद्य सेवा - 

  • Shivkrupa Family Restaurant, Address: Shop no. 5, Mankhurd-Ghatkopar Link Road, T-junction, Jeejabai Bhosale Marg, PMG COLONY, Mankhurd, near Mangal Murti Apartment, Mumbai, Maharashtra 400043, Phone : 917718989925
  • Shabbir Restaurant, Address: Cheeta Camp, Sector B, Trombay, Mumbai, Maharashtra 400088, Phone : 917710856659

24x7 औषध दुकानं 

  • Hari Om Medical & General Store, Shop No,25. Mahavir Society Trombay, Trombay Koliwada, Mankhurd, Mumbai, Maharashtra 400088, Phone : 919892672410
  • Ragini Medical & General Stores, J Sector A-Line Shop Number.16, Balaji Mandir Rd, Cheeta Camp, Trombay, Mumbai, Maharashtra 400088, Phone : 919987684108

रुग्णवाहिका

  • Phone - 18001209974

कोविड जंबो सुविधा / विलगीकरण केंद्रे / कोविड रुग्णालये

  • Phone : 02225526301 / 7208680538 / 7208590415

ऑक्सिजन सिलिंडर पुरवठादार / रिफिलर -

  • Mumbai Rahmah Foundation (All over Mumbai), Phone : 9619928189
  • Rajan Shah (all over Mumbai), Phone : 9820003247
  • Khushiyaan Foundation (all over Mumbai), Phone: 7666657964

किराणा स्टोअर्स

  • Ratna Department Store Private Limited, 501, Road No.5, Ghatla, Chembur, Mumbai, Maharashtra 400071, Phone : 912225203389
  • Shree Chamunda Super Market, Bhandari Niwas, Near Raheja Acropolis Road, Govandi East, Mumbai, Maharashtra 400088, Phone : 919820939598

स्मशानभूमी

  • Hindu Shamshaan, Cemetery, 2, MG Ramachandran Marg, Datta Nagar, Trombay, Mumbai, Maharashtra 400088
  • Deonar Crematorium, Deonar Rd, Deonar, Govandi East, Mumbai, Maharashtra 400088

कृपया लक्षात घ्या की, आपल्या प्रभागात सुविधा उपलब्ध नसल्यास किंवा मदत मिळत नसेल तर आपल्या जवळचा प्रभागाची माहिती पहा. प्रभाग ‘डी’ मधील रहिवाशांसाठी  'सी' आणि प्रभाग ‘ई’ जवळचे असतील. ही माहिती  मिळण्यासाठी संबंधित वॉर्डांच्या लिंकवर क्लिक करा.

मुंबई लाइव्ह कुटुंबाकडून आपल्या चांगल्या आरोग्यासाठी सदिच्छा. घरी रहा, सुरक्षित रहा!

टीपः वरील सर्व तपशील सार्वजनिकपणे उपलब्ध स्त्रोतांमधून मिळवलेले आहेत. आम्ही या तपशिलाची वैयक्तिरित्या पडताळणी केली आहे. मात्र, परिस्थितीनुसार यामधील माहिती बदलली जाऊ शकते. माहितीची सत्यता ही नागरिकांनी आपल्या विवेकबुद्धीने तपासून घ्यावी.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा