दिव्यांगांना मोफत बसपास

 Chembur
दिव्यांगांना मोफत बसपास
दिव्यांगांना मोफत बसपास
See all

गोवंडी - शिवाजीनगर महापालिका शाळा क्रमांक दोनच्या सभागृहात अपंगदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त अविनाश देवचटवार या कार्यक्रमाला उपस्थित होते. या वेळी दिव्यांग मुलांना मोफत बसपास वितरीत करण्यात आले. सुमारे शंभर दिव्यांगांना बसपासचं वितरण करण्यात आल्याची माहिती अविनाश देवचटवार यांनी दिली.

Loading Comments