पालिकेच्या अधिकाऱ्यांचा गौरव

 wadala
पालिकेच्या अधिकाऱ्यांचा गौरव
पालिकेच्या अधिकाऱ्यांचा गौरव
पालिकेच्या अधिकाऱ्यांचा गौरव
See all

वडाळा - जी उत्तर विभागातील अतिरिक्त आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांच्याहस्ते कार्यतप्तर अधिकाऱ्यांचा गौरव शुक्रवारी जी उत्तर विभागात करण्यात आला. राजेश राठोड, दुय्यम अभियंता सुप्रीया मिराशी, भाडेसंकलक आणि सुर्यकांत गुरव कामगार यांना ऑक्टोबरमधील कार्यक्षम अधिकारी म्हणून गौरविण्यात आलं. प्रभाग समिती अध्यक्ष सुधीर जाधव यांच्यावतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबई महानगरपालिकेत काम करताना सर्वांनी जे काम आपल्याकडे आले आहे ते स्वत:चे कार्य समजून करावे, आयुष्यात शेवटी आपले कार्यच लक्षात राहते असं सांगत अतिरिक्त आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यानी पालिका कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केलं.

Loading Comments