केव्हा थांबणार अतिक्रमण ?

 Chembur
केव्हा थांबणार अतिक्रमण ?
केव्हा थांबणार अतिक्रमण ?
केव्हा थांबणार अतिक्रमण ?
केव्हा थांबणार अतिक्रमण ?
See all

चेंबूर - वाशीनाकातल्या नागाबाबा परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण सुरू आहे. फुटपाथवर खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, सिगारेटची विडी अशी छोटी दुकाने लावण्यात आली आहेत. या परिसरातल्या रहिवाशांना  प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या अतिक्रमणाचा मोठा त्रास सहन करावा लागतो. वारंवार तक्रार करूनही उप जिल्हाधिकारी, पालिका, पोलीस याच्यांवर कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

Loading Comments