'आरे बचाव'साठी संघटनांचा मोर्चा

 Goregaon
'आरे बचाव'साठी संघटनांचा मोर्चा

गोरेगांव - केंद्र सरकारनं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासंदर्भात नवी अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेद्वारे ही मर्यादा आता किमान 100 मीटर आणि कमाल 4 किलोमीटर प्रस्तावित करण्यात आलीय. त्यामुळे उद्यानाच्या सीमेलगतच मोठ्या संख्येनं बांधकामं होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अधिसूचनेविरोधात सोमवारी पर्यावरण वादी संघटनांनी आरे कॉलनीत मोर्चा काढला. आरे बचाव, अपना मुंबई अभियान, ग्रीनलाइन अशा आठ संघटनांनी मोर्चात सहभाग घेतला.

Loading Comments