बंद एस्केलेटरमुळे प्रवासी हैराण

 Borivali
बंद एस्केलेटरमुळे प्रवासी हैराण

बोरीवली - बोरीवली स्थानक प्लॅटफॉर्म क्र.5 वरील एस्केलेटर दोन दिवसांपासून बंद पडला आहे. त्यामुळे इथून प्रवास करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. रेल्वे प्रशासनानं एस्केलेटर तर बसवला, पण त्याची योग्य ती काळजी घेतली जात नसल्याचा आरोप प्रवाशांनी केलाय.

Loading Comments