ईव्हीएम मशीन्स हटाओ, देश बचाओ आंदोलन

 Azad Maidan
ईव्हीएम मशीन्स हटाओ, देश बचाओ आंदोलन

सीएसटी - ईव्हीएम मशिन्सच्या विरोधात भाजपा पक्ष सोडून सर्व पक्ष एकत्र आले आहेत. गुरुवारी आझाद मैदानात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष, आरपीआय (खरात गट) यांनी एकत्र येऊन ईव्हीएम मशिन्स हटाव देश बचाओ अशा घोषणा दिल्या. ईव्हीएम मशिन्सचा दुरुपयोग करून आणि मतदार यादीच्या घोळामुळे भाजपाला महापालिकेमध्ये यश मिळाले आहे. केंद्र सरकारने गांभीर्याने ईव्हीएम हटविण्यासाठी पावले उचलावी नाही तर यापेक्षा मोठे आंदोलन करु असं आव्हान सर्वपक्षीय नेत्यांनी या वेळी केलं.

Loading Comments