संयुक्त महाराष्ट्र इतिहासाचे प्रदर्शन

Borivali
संयुक्त महाराष्ट्र इतिहासाचे प्रदर्शन
संयुक्त महाराष्ट्र इतिहासाचे प्रदर्शन
संयुक्त महाराष्ट्र इतिहासाचे प्रदर्शन
See all
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक
मुंबई  -  

बोरिवली पश्चिम येथील अटल काव्य उद्यान याठिकणी 57 व्या वर्धापन दिनानिमित्त 57 वर्ष सुवर्ण कलशांची गौरवशाली महाराष्ट्र-संयुक्त महाराष्ट्र इतिहासाचे प्रदर्शन भरण्यात आले आहे. या कार्यक्रचे उद्घाटन माजी शिक्षण मंत्री दत्ताजी राणे, प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रात 1 मे 1960 पासून कशाप्रकारे बद्दल घडत गेले याविषयी माहिती देण्यात आली आहे. 

इतिहास हा फक्त पुस्तकांच्या माध्यमातूनच कळत नाही, तर कलेच्या माध्यमातूनही लोकांना लवकर समजतो. तसेच मातृभाषेतूनच शिक्षण घेण्यात यावे, असे आवाहन देखील माजी शिक्षण मंत्री दत्ताजी राणे यांनी केले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.