प्लेव्हर ब्लॉकची दयनीय अवस्था


प्लेव्हर ब्लॉकची दयनीय अवस्था
SHARES

सँडहस्ट रोड - भेंडीबाजार येथील रेहमततुल्ला रोडवरील बस थांब्याजवळील प्लेव्हर ब्लाॅकची दयनीय अवस्था झालीय. याचा त्रास अनेक नागरिकांना होतोय. 5 दिवसांपूर्वी या बस थांब्यावर दोन गटारांच्या झाकणाचं काम करण्यात आलं होतं. त्यावेळी सर्व बाजूला असलेले प्लेव्हर ब्लाॅक काढण्यात आले होते. गटराचं काम झाल्यानंतर प्लेव्हर ब्लाॅककडे मात्र दुर्लक्ष करण्यात आलंय. त्यामुळे सध्या प्लेव्हर ब्लाॅकला दुरुस्त करण्याची गरज असल्याचं येथील स्थानिकांनी सांगितलंय.

संबंधित विषय