Advertisement

मार्वे रोड होणार दुरुस्त


मार्वे रोड होणार दुरुस्त
SHARES

मालाड - मार्वे येथील जे. जे. बस स्टॉप ते पटेलवाडी या पाचशे मीटरच्या रस्ता दुरुस्तीच्या कामाला सोमवारपासून सुरुवात करण्यात आले. मालाड विधानसभा क्षेत्राचे आमदार असलम शेख यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. येथील रस्ता गेल्या कित्येक महिन्यांपासून नादुरुस्त होता. त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. या रोडच्या दुरुस्तीमुळे येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यावेळी ब्लॉक 29चे अध्यक्ष विक्रम कपूर, काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच पटेलवाडी आणि शंकरवाडीतील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा