दहिसर स्थानकाच्या पादचारी पुलाची दुरवस्था

 Dahisar

See all

दहिसर (प.) - या परिसरात स्टेशनला जाणाऱ्या पादचारी पुलाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना चढ-उतर करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जागोजागी पूल तुटलेल्या अवस्थेत आहे. यासंदर्भात तक्रार करूनही दुरुस्ती केली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

Loading Comments