विद्याविहार पूर्वेचा पादचारी पूल खुला

 Ghatkopar
विद्याविहार पूर्वेचा पादचारी पूल खुला
विद्याविहार पूर्वेचा पादचारी पूल खुला
विद्याविहार पूर्वेचा पादचारी पूल खुला
See all

विद्याविहार पूर्व - विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील भागाला जोडणारा पादचारी पूल शनिवारी सकाळपासून खुला करण्यात आला. हा पुल बराच जुना असल्यामुळे जीर्ण झाला होता. तीन महिन्यांपासून त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं. ती पूर्ण झाल्यानं आता तो खुला करण्यात आलाय. त्यामुळे प्रवासी आता नवीन आणि जुन्या अशा दोन्ही पुलांचा वापर करू शकतात. 'जुन्या पुलाची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. त्यामुळे या पुलाची दुरुस्ती होणं गरजेचं होतं,' असं एक प्रवासी प्रियंका कांबळे यांनी सांगितलं.

Loading Comments