फुटपाथवर अतिक्रमण

 Saifee Hospital
फुटपाथवर अतिक्रमण
फुटपाथवर अतिक्रमण
See all

चर्नी रोड - ठाकूरद्वार परिसरात अनेक महिन्यांपासून फुटपाथ दुरुस्तीचं काम सुरुये. महिने होऊन गेले तरी फुटपाथ दुरुस्तीचं काम पूर्ण झालं नाही. त्यातच दुसऱ्या बाजूच्या फुटपाथवर अतिक्रमण झालंय. फेरीवाल्यांनी इथं आपली छोटीशी दुकानं थाटली आहेत. तर गाड्याही पार्क करण्यात आल्यात. त्यामुळे स्थानिकांना फुटपाथवरून ये-जा करायला त्रास सहन करावा लागतोय. अनेकदा तक्रारी करूनही पालिका याकडे दुर्लक्ष करतेय, असा आरोप आरती नाईक यांनी केला.

Loading Comments