‘मुंबई लाइव्ह’च्या बातमीनंतर कचरामुक्ती

 Dharavi
‘मुंबई लाइव्ह’च्या बातमीनंतर कचरामुक्ती
‘मुंबई लाइव्ह’च्या बातमीनंतर कचरामुक्ती
See all

कुंभारवाडा – सी विभागातील चौथ्या कुंभारवाड्यातील रहिवासी आणि दुकानदारांना नाल्यातून काढलेल्या गाळाचा रोज सामाना करावा लागत होता. यासंदर्भाची बातमी ‘मुंबई लाइव्ह’नं दिल्यानंतर तात्काळ याची दखल घेत आता नियमीतपणे इथला कचरा उचलला जात आहे. 'मागील अनेक महिन्यांपासून इथला कचरा उचलला जात नव्हता. ‘पण गेल्या पंधरा दिवस नियमीत कचरा उचला जात असल्याचं दुकानदार शांतीलाल जैन यांनी सांगितलं'.

Loading Comments