मुघभाट रस्त्याच्या मधोमध कचरा

 Girgaon
मुघभाट रस्त्याच्या मधोमध कचरा
मुघभाट रस्त्याच्या मधोमध कचरा
मुघभाट रस्त्याच्या मधोमध कचरा
See all

गिरगाव- गिरगावमधील मुग्भाट रोडच्या मधोमधच गेल्या अनेक दिवसांपासून कचरा साचला आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या रस्त्याच्या मधोमधच हा कचरा साचला असल्याने येणाऱ्या- जाणाऱ्यांना प्रचंड मनस्ताप होत आहे. मुख्य म्हणजे कचऱ्याची गाडी येऊनही हा कचरा उचलला जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. स्थानिक नगरसेवकांनी वारंवार तक्रार करुनही पालिका दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.

Loading Comments