कुर्ला पुलावरील फेरीवाल्यांवर कारवाई


  • कुर्ला पुलावरील फेरीवाल्यांवर कारवाई
SHARE

कुर्ला - महापालिकेकडून अनधिकृत फेरिवाल्यांवर कारवाईला सुरुवात झालीय. अनेक दिवसांपासून कुर्ला येथील पादचारी पुलावर अनधिकृत फेरीवाल्यांचं बस्तान आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना रोजच त्रासाचा सामना करावा लागत होता. अनेकदा तक्रारी करूनही काहीच कारवाई झाली नव्हती.. मात्र उशिरा का होईना पालिकेनं कारवाईला सुरुवात केलीय.

यासंदर्भात प्रवाशांनी रेल्वेकडेही तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे रेल्वेनं पत्र लिहून महापालिकेकडे या फेरीवाल्यांविरोधात कारवाईची मागणी केली होती.

संबंधित विषय
ताज्या बातम्या