• पी दक्षिण वॉर्डमध्ये ध्वजारोहण सोहळा
  • पी दक्षिण वॉर्डमध्ये ध्वजारोहण सोहळा
SHARE

गोरेगाव - गोरेगाव पूर्व पी दक्षिण कार्यालयात गुरुवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सहाय्यक आयुक्त अशोक कुमार धोंडे यांनी सकाळी 7.30 वाजता ध्वजारोहण केले. त्या वेळी पालिकेतील कर्मचारी आणि पोलिसांनी उपस्थित राहून झेंड्याला सलामी दिली. या वेळी सर्व कर्मचारी आणि उपस्थितांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

संबंधित विषय
ताज्या बातम्या