गोवंडीत पोलीस बिट चौकीचं उद्घाटन

 Govandi
गोवंडीत पोलीस बिट चौकीचं उद्घाटन
गोवंडीत पोलीस बिट चौकीचं उद्घाटन
See all

गोवंडी - सुभाषनगर पोलीस बिट चौकीचा उद् घाटन सोहळा बुधवारी सायंकाळी झाला. चेंबूरमधल्या माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या हस्ते चौकीचं उद् घाटन झालं. गोवंडीत पोलीस स्टेशन सुभाषनगर या परिसरापासून लांब आहे. त्यामुळे पोलीस स्टेशनला जाण्यासाठी राहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. हीच बाब लक्षात घेऊन याठिकाणी ही चौकी बांधण्यात आली आहे. या कार्यक्रमाला चेंबूरचे एसीपी धनंजय गायकवाड, गोवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम कोळेकर, निवृत्त एसीपी रमेश पोमण, जे.के. हरगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Loading Comments